Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAho Vikramaarka: प्रवीण तरडेचा कधी न पाहिलेला लूक! ‘अहो विक्रमार्का’ सिनेमाचा भन्नाट...

Aho Vikramaarka: प्रवीण तरडेचा कधी न पाहिलेला लूक! ‘अहो विक्रमार्का’ सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

काय आहे ट्रेलर?

‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, इमोशन्स आणि ड्रामा अशा सगळा मसाला पाहायला मिळत आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याची कहाणी या चित्रपटात दाखवणात आली आहे. ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात देव गिल पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत पहायला मिळणार आहे. अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान दाखवत पोलिसांच्या शौर्याला, खाकी वर्दीतल्या हिरोंना सलाम करणारा ‘अहो विक्रमार्का’ हा चित्रपट आहे. धडाकेबाज अॅक्शनसीन, नायक नायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि कुटुंबामधील प्रभावी नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘अहो विक्रमार्का’ हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments