Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशजगभरात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत, संसर्ग होताच नाचू लागतात रुग्ण; स्त्रिया आणि...

जगभरात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत, संसर्ग होताच नाचू लागतात रुग्ण; स्त्रिया आणि लहान मुलांना धोका!

जगभरात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत, संसर्ग होताच नाचू लागतात रुग्ण; स्त्रिया आणि लहान मुलांना धोका!

[ad_1]

Dinga Dinga Virus Updates: आफ्रिकेतील युगांडामध्ये युगांडामध्ये एका विचित्र आजाराने थैमान घातले आहे. या आजाराला डिंगा- डिंगा, असे नाव देण्यात आले आहे. या आजारापासून स्त्रिया आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. डिंगा- डिंगा आजारामुळे शरीरावरील नियंत्रण सुटते आणि चालण्यात अडचणी येतात. त्यामुळे बाधित रुग्ण नृत्य करत असल्यासारखा वाटतो, अशी प्राथमिक माहिती आहे. या आजाराने जगभरातील लोकांना चिंतेत टाकले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments