Friday, October 23, 2026
Homeदेश-विदेशगर्भवती महिलेला खांद्यावर घेऊन ओसंडून वाहणाऱ्या नाल्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास, पाहा श्वास...

गर्भवती महिलेला खांद्यावर घेऊन ओसंडून वाहणाऱ्या नाल्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास, पाहा श्वास रोखायला लावणारा VIDEO

[ad_1]

काही लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात किती प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो, हे दर्शवणारे प्रसंग नेहमी समोर येत असतात.  सध्या व्हायरल होत असलेल्या अशाच एका व्हिडिओने लोकांच्या काळजात धस्स झाले आहे. या क्लिपमध्ये दिसते की, काही लोक पूर आलेल्या नाल्याच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून जाताना दिसत आहेत. त्यातील एका पुरुषाने गरोदर महिलेला खांद्यावर उचलून घेतले असून या पुराच्या पाण्यातून शरीराचे संतुलन साधत वाट वाढताना दिसत आहे. आंध्र प्रदेशातील एका गावात रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे ग्रामीण भारतातील पायाभूत सुविधांच्या अभावाची  चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments