Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशखळबळजनक..! दोन मुलींची हत्या करून आईने केली आत्महत्या, कामावरून परतल्यावर वडिलानींही संपवलं...

खळबळजनक..! दोन मुलींची हत्या करून आईने केली आत्महत्या, कामावरून परतल्यावर वडिलानींही संपवलं जीवन

[ad_1]

बेंगळुरूमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २९ वर्षीय विवाहितेने आपल्या दोन मुलींची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी पती घरी परतला असता सर्वांचे मृतदेह पाहून त्यानेही आत्महत्या केली. रविवारी दुपारी उत्तर बेंगळुरूच्या एका घरात ही घटना घडली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments