Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्र‘काल-परवापर्यंत लोक अजित पवारांकडं रांगा लावायचे, आता त्यांनाच दिल्लीत चकरा मारायला लागतायत’

‘काल-परवापर्यंत लोक अजित पवारांकडं रांगा लावायचे, आता त्यांनाच दिल्लीत चकरा मारायला लागतायत’

‘काल-परवापर्यंत लोक अजित पवारांकडं रांगा लावायचे, आता त्यांनाच दिल्लीत चकरा मारायला लागतायत’

[ad_1]

एकनाथ शिंदे यांच्यासमोर आव्हान

ज्यांच्यावर आरोप करत शिंदे समर्थक आमदारांनी बंड केलं, त्याच अजित पवारांनी सरकारमध्ये एन्ट्री केलीय. त्यामुळं शिंदे समर्थक आमदारांना लोकांसमोर तोंड दाखवायला जागा नाही. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार महत्त्वाची खाती घेत असतील तर नाराजी वाढणार आहे. हे सगळं पाहता राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांमधील अस्वस्थता नियंत्रित राखणे, सरकारमधील विविध गटांमध्ये प्रभावीपणे समन्वय साधणे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढचं आव्हान असेल, असं तपासे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments