Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला एकाच दिवसात दोन जबर धक्के, मुंबईत रवी राजा भाजपमध्ये तर, कोल्हापुरात...

काँग्रेसला एकाच दिवसात दोन जबर धक्के, मुंबईत रवी राजा भाजपमध्ये तर, कोल्हापुरात महिला आमदार शिंदे सेनेत

काँग्रेसला एकाच दिवसात दोन जबर धक्के, मुंबईत रवी राजा भाजपमध्ये तर, कोल्हापुरात महिला आमदार शिंदे सेनेत

[ad_1]

राज्यभरात दिवाळीचे फटाके फुटत असतानाच राज्यातील राजकारणातही आपटीबार सुरूच आहेत. आज एकाच दिवशी काँग्रेसला दोन जबर धक्के बसले. मुंबईत काँग्रेसचे अत्यंत जुने आणि अभ्यासू नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हातात घेतले आहे. यामुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघातील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारीच्या गोंधळानंतर कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून कोल्हापूरमधील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments