Saturday, October 17, 2026
Homeमहाराष्ट्रकथित ऑडिओ प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून...

कथित ऑडिओ प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी

[ad_1]

कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप काही दिवसांपासून व्हायरल झाली आहे. यामध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली,असं बोलताना यात ऐकू येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments