Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तिहार जेलमध्येच; १४ दिवसांची न्यायायलीन...

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तिहार जेलमध्येच; १४ दिवसांची न्यायायलीन कोठडी

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तिहार जेलमध्येच; १४ दिवसांची न्यायायलीन कोठडी

[ad_1]

शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास २०२२ पासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. सुनावणीच्या शेवटच्या तारखेला त्यांनी (सीबीआय) सांगितले होते की त्यांनी जानेवारीमध्ये पुरावे गोळा केले, त्यांनी सांगितले की त्यांनी एप्रिलमध्ये परवानगी मिळवली आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊ इच्छित नसल्यामुळे त्यांनी मला यापूर्वी अटक केली नव्हती, असेही चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments