Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रZika Viras In Pune : पुण्यात 'झिका'चा धोका वाढला! चौथा रुग्ण आढळल्यानं...

Zika Viras In Pune : पुण्यात ‘झिका’चा धोका वाढला! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू

Zika Viras In Pune : पुण्यात ‘झिका’चा धोका वाढला! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू

[ad_1]

झिकाबाधित रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र अहवालांची प्रतिक्षा आहे, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, उपचार वेळेत घेतले तर झिका बरा होऊ शकतो. खासगी रुग्णालयांनीही माहिती लपवू नये, असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments