Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशएफबीआयच्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला भद्रेश कुमार पटेल आहे कोण?...

एफबीआयच्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला भद्रेश कुमार पटेल आहे कोण? काय केलाय गुन्हा?

[ad_1]

FBI Most Wanted List : अमेरिकेची जगप्रसिद्ध तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयच्या यादीत एका भारतीय व्यक्तिचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यावर मोठं बक्षीस देखील ठेवण्यात आलं आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल असे या आरोपीचं नाव आहे. त्याने त्याच्या पत्नीची  निर्घृण हत्या केली असून तो फरार आहे. सध्या एफबीआय त्याचा शोध घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments