Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशइस्रोने रचला इतिहास! अखेर दोन्ही उपग्रह अंतराळात जोडले; स्पॅडेक्स मोहीम यशस्वी करणारा...

इस्रोने रचला इतिहास! अखेर दोन्ही उपग्रह अंतराळात जोडले; स्पॅडेक्स मोहीम यशस्वी करणारा भारत बनला चौथा देश

[ad_1]

ISRO docks two satellites in space : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. इस्रोने स्पाडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सरसाइज) मोहिमेअंतर्गत दोन उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात डॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करत देशवासियांना खुशखावर दिली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरला आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या बाबत माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. गुड मॉर्निंग इंडिया, इस्रोने स्पेडेक्स मोहिमेत ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळवलं  आहे. या क्षणाचा साक्षीदार असल्याचा देशाला अभिमान वाटतो, असे ट्विट इस्रोने केले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments