Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक प्रचाराची हवाच काढली! काय...

उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक प्रचाराची हवाच काढली! काय बोलले पाहा!

उद्धव ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेच्या भावनिक प्रचाराची हवाच काढली! काय बोलले पाहा!

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : माहीम-दादर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी मनसेकडून केल्या जाणाऱ्या भावनिक प्रचाराची हवाच काढून टाकली आहे. अनेकदा लोक स्वत:चा मोठेपणा दाखवण्यासाठी काही गोष्टी करत असतात. प्रत्यक्षात त्यामागची कारणं वेगळीच असतात, असा टोला त्यांनी राज ठाकरे व त्यांच्या नेत्यांना हाणला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments