Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रठाण्यात २२ व्या मजल्यावरून पडून घर कामगाराचा मृत्यू; शेकडो घर कामगार उतरले...

ठाण्यात २२ व्या मजल्यावरून पडून घर कामगाराचा मृत्यू; शेकडो घर कामगार उतरले रस्त्यावर

ठाण्यात २२ व्या मजल्यावरून पडून घर कामगाराचा मृत्यू; शेकडो घर कामगार उतरले रस्त्यावर

[ad_1]

ठाण्यात एक उंच इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून एका ४५ वर्षीय घरकामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथे ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेनंतर शेकडो घरकामगार रस्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments