Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशइस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाहचा 'खात्मा'; इराणचे सर्वेसर्वा खामेनी अंडरग्राउंड!

इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाहचा ‘खात्मा’; इराणचे सर्वेसर्वा खामेनी अंडरग्राउंड!

इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाहचा ‘खात्मा’; इराणचे सर्वेसर्वा खामेनी अंडरग्राउंड!

[ad_1]

लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाह ठार झाला आहे.  इस्रायलच्या लष्कराने शनिवारी हा दावा केला आहे. शुक्रवारी रात्री इस्रायलने बैरूतमधील अनेक इमारतींवर हवाई हल्ले करत नसरल्लाहला लक्ष्य केले. या हल्ल्यात केवळ नसरल्लाच नव्हे तर त्यांची मुलगी जैनब नसरल्लाह यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. इस्रायलने नसरल्लाहच्या  मृत्यू झाल्याचा दावा केला असला तरी अद्याप मुलीबाबत अपडेट दिली नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments