Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रकोण आहे बांग्लादेशी पोर्न स्टार बन्ना शेख, ठाण्यात येऊन रिया बर्डे कशी...

कोण आहे बांग्लादेशी पोर्न स्टार बन्ना शेख, ठाण्यात येऊन रिया बर्डे कशी बनली?

[ad_1]

अ‍ॅडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या व ठाण्यात ओळख लपवून राहणाऱ्या बन्ना शेख उर्फ रिया बर्डे हिला ठाणे पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे. हिल लाईन पोलिसांनी बन्ना शेखला बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात वास्तव्य करण्याच्या आरोपावरून पकडलं आहे. बनावट कागदपत्रे मिळवून बन्नानं भारतीय नागरिकत्व मिळवलं होतं. तिला अचक केल्यानंतर बनावट कागदपत्रे बनवणारे रॅकेट कार्यरत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments