Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशआधी गळा आवळला, मग ॲसिडच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून लावली...

आधी गळा आवळला, मग ॲसिडच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून लावली विल्हेवाट, स्विस मॉडेलची क्रूर हत्या

[ad_1]

Viral News : स्वित्झर्लंडमधील माजी ब्युटी क्वीनची तिच्या पतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिस स्वित्झर्लंडची फायनलिस्ट असलेली क्रिस्टीना जोक्सिमोविच हिची बासेलजवळील बिनिंगेनमध्ये हत्या करण्यात आली. क्रिस्टीनाची तिच्या पतीने आधी गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या पतीने तिच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे घरातील मिक्सरमध्ये टाकून त्यात ॲसिडमध्ये टाकून बारीक करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. क्रिस्टीनाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह एका नागरिकांला दिसल्यावर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments