Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनगुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; 'एक डाव भुताचा'...

गुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; ‘एक डाव भुताचा’ सिनेमाचा टीझर आला!

[ad_1]

Ek Daav Bhootacha Teaser: आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. त्यांची हसण्याची विशिष्ट पद्धत ही प्रेक्षकांना खूप आवडते. आता मकरंद अनासपुरे हे “एक डाव भुताचा” या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments