Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशआंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा निर्णय! युनोमध्ये घेतली इस्रायलविरोधात भूमिका; भारतीय जवानांना लेबनॉनमध्ये...

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा निर्णय! युनोमध्ये घेतली इस्रायलविरोधात भूमिका; भारतीय जवानांना लेबनॉनमध्ये पाठवणार

[ad_1]

israel lebanon war : इस्रायल-लेबनॉन सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सेनेत भारतीय जवानांना पाठवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. शनिवारी लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत (यूएनआयएफिल) भारतीय सैनिक सामील झाले. त्याचवेळी इस्रायली लष्कराच्या कारवाईच्या विरोधात उभे राहिले. इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्र संघाचे दोन शांतीरक्षक जखमी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments