Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशअजानच्या ५ मिनिटे आधी लाउडस्पीकर बंद करा, अन्यथा... बांगलादेशात दुर्गापूजेवर कडक निर्बंध...

अजानच्या ५ मिनिटे आधी लाउडस्पीकर बंद करा, अन्यथा… बांगलादेशात दुर्गापूजेवर कडक निर्बंध लादण्याचे यूनुस सरकारचे फर्मान

[ad_1]

बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारानंतर तेथील हिंदूंची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचे हंगामी सरकार मोहम्मद युनूस यांना हिंदूंची सुरक्षा निश्चित करण्याची विनंती केली होती. आता बातमी समोर आली आहे की, बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपात दुर्गापूजेच्या वेळी वापरली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेश सरकारच्या या आदेशाला आता विरोध होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments