Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशअंधश्रद्धेतून रक्तरंजित खेळ..! जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या

अंधश्रद्धेतून रक्तरंजित खेळ..! जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या

अंधश्रद्धेतून रक्तरंजित खेळ..! जादू-टोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह ५ जणांची हत्या

[ad_1]

Chhattisgarh news : छत्तीसगडमधील आदिवासीबहुल सुकमा जिल्ह्यातील एका गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून तीन महिलांसह पाच जणांची बेदम मारहाण करून हत्या (Murder in superstition)  करण्यात आली.  यामध्ये दोन जोडप्यांचा समावेश आहे.  काळी जादू करत असल्याच्या संशयातून गावातील लोकांनी पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. या हत्येप्रकरणी गावातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments