Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai Rape: नवी मुंबईत महिला बँक कर्मचाऱ्यावर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला...

Navi Mumbai Rape: नवी मुंबईत महिला बँक कर्मचाऱ्यावर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Navi Mumbai Rape: नवी मुंबईत महिला बँक कर्मचाऱ्यावर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

[ad_1]

Man Held For Raping Woman Bank Employee: नवी मुंबईत एका ४१ वर्षीय बँक कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments