Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : '..त्यामुळे मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो', पंतप्रधान मोदींच्या गणेश दर्शनावरून...

Uddhav Thackeray : ‘..त्यामुळे मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो’, पंतप्रधान मोदींच्या गणेश दर्शनावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray : ‘..त्यामुळे मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो’, पंतप्रधान मोदींच्या गणेश दर्शनावरून उद्धव ठाकरेंचा टोला

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून अनेक बडे नेते महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरूनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments