राहुल गांधींनी मैत्री जपली! जवळचा मित्र सोडून गेल्याचं कळताच कुटुंबाच्या सांत्वनासाठी महाबळेश्वरला पोहोचले!

0
13
राहुल गांधींनी मैत्री जपली! जवळचा मित्र सोडून गेल्याचं कळताच कुटुंबाच्या सांत्वनासाठी महाबळेश्वरला पोहोचले!

Rahul Gandhi in Mahabaleshwar : राहुल गांधी यांनी मैत्री जपत मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी ते सोमवारी महाबळेश्वर येथे आले होते. त्यांनी मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत थांबले. त्यांनी बनाजी यांच्या बंगल्या त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर रायन बनाजी यांच्यावर पारशी स्मशानभूमीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच दफनक्रिया पार पडली. अंत्यसंस्काराचे सर्व विधी आटोपल्यावर राहुल गांधी यांनी कुटुंबीयांचा निरोप घेतला.

Source link