Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनRiteish Deshmukh Birthday : मुख्यमंत्र्यांच्या लेकाने बॉलिवूड गाजवलं! रितेश देशमुखबद्दल 'या' गोष्टी...

Riteish Deshmukh Birthday : मुख्यमंत्र्यांच्या लेकाने बॉलिवूड गाजवलं! रितेश देशमुखबद्दल ‘या’ गोष्टी महितीयत?

Riteish Deshmukh Birthday : मुख्यमंत्र्यांच्या लेकाने बॉलिवूड गाजवलं! रितेश देशमुखबद्दल ‘या’ गोष्टी महितीयत?

[ad_1]

Riteish Deshmukh Life Facts : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा आज (१७ डिसेंबर) त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आपल्या विनोदी अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. गेल्या दोन दशकांपासून रितेश मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. रितेशने मनोरंजन विश्वात सक्रिय असला, तरी तो पेशाने आधी आर्किटेक्ट होता. मात्र, त्याने आपल्या कारकिर्दीत वेगळा मार्ग निवडला. आजही तो आर्किटेक्ट आहे आणि स्वतःची इंटिरिअर डिझायनिंग कंपनीही चालवतो. पण, यानंतरही त्याने चित्रपटांमध्ये आपलं स्थान पटकावलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments