Wednesday, August 12, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे दगावला पहिला रुग्ण! ३६ वर्षीय तरुणाची प्राणज्योत...

पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे दगावला पहिला रुग्ण! ३६ वर्षीय तरुणाची प्राणज्योत मालवली

पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे दगावला पहिला रुग्ण! ३६ वर्षीय तरुणाची प्राणज्योत मालवली

[ad_1]

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुणे जिल्ह्यात जीबीएसने थैमान घातले आहे. जीबीएसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसने एका ३६ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी असून तो २१ जानेवारीला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची परकष्टा केली. मात्र, गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments