
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीयपीडित मुलगीनालासोपारा पश्चिम येथे राहत होती. पीडिता क्षयरोगाने आजारी असतानाही वडील तिच्यावर अमानुष अत्याचार करत होते. तिला सतत घरात डांबून ठेवले जात होते. तसेच मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला जात होता. मुलीवर तिचे५४वर्षीय वडिलच अत्याचार करत असल्याची तक्रार पीडितेच्या आईने नालासोपारा पोलिसांत दिली आहे.



