मुंबईत प्रत्येक चौकात २५,००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाईचे टार्गेट, अमोल कोल्हेंच्या आरोपावर पोलिसांचे उत्तर

0
16
मुंबईत प्रत्येक चौकात २५,००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाईचे टार्गेट, अमोल कोल्हेंच्या आरोपावर पोलिसांचे उत्तर

प्रत्येक चौकात २५ हजार याप्रमाणे मुंबईत एका दिवसात किती वसुली होत असेल याचाही हिशोब अमोल कोल्हे यांनी मांडला आहे. मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५,०००×६५२ = १,६३,००,०००/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १.६३ कोटी रुपये. इतर शहरांचं काय? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला.

Source link