Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत प्रत्येक चौकात २५,००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाईचे टार्गेट, अमोल...

मुंबईत प्रत्येक चौकात २५,००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाईचे टार्गेट, अमोल कोल्हेंच्या आरोपावर पोलिसांचे उत्तर

मुंबईत प्रत्येक चौकात २५,००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाईचे टार्गेट, अमोल कोल्हेंच्या आरोपावर पोलिसांचे उत्तर

[ad_1]

प्रत्येक चौकात २५ हजार याप्रमाणे मुंबईत एका दिवसात किती वसुली होत असेल याचाही हिशोब अमोल कोल्हे यांनी मांडला आहे. मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५,०००×६५२ = १,६३,००,०००/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १.६३ कोटी रुपये. इतर शहरांचं काय? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments