
यानंतर भांडारकर संस्थेने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द केला. दरम्यान डेक्कन दिवसांनी परवानगी नाकारल्याने नामदेव जाधव एका ठिकाणी थांबून प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या तोंडाला काळं फासलं.



