Yentamma Song: लुंगी नेसून सलमान खानचा जबरदस्त डान्स; ‘हा’ साऊथ स्टारही लगावणार ठुमका!

0
13
Yentamma Song: लुंगी नेसून सलमान खानचा जबरदस्त डान्स; ‘हा’ साऊथ स्टारही लगावणार ठुमका!


‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे पहिल्यांदाच सलमान खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.



Source link