Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशWorld's Longest Tunnel In Arunachal Pradesh | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशात...

World’s Longest Tunnel In Arunachal Pradesh | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशात जगातील सर्वात लांब द्विपदरी बोगद्याचं केलं उद्घाटन! | Navarashtra (नवराष्ट्र)

World’s Longest Tunnel In Arunachal Pradesh | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशात जगातील सर्वात लांब द्विपदरी बोगद्याचं केलं उद्घाटन! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशात जगातील सर्वात लांब द्विपदरी बोगद्याचं केलं उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी (9 मार्च) अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे इंडिया डेव्हलप नॉर्थ ईस्ट कार्यक्रमात जगातील सर्वात लांब द्वि-लेन बोगद्याचे (सेला बोगद्याचे) उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील इंडिया डेव्हलप नॉर्थ ईस्ट कार्यक्रमात जगातील सर्वात लांब बोगद्याच ((World’s Longest Tunnel In Arunachal Pradesh) उद्घाटन केलं. हा द्वि-लेन बोगदा असून त्याला सेला बोगदा या नावानं ओळखलं जातं. हा बोगदा बांधण्यासाठी सुमारे 825 कोटी रुपये खर्च आला आहे. त्याची पायाभरणी 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती.

हे सुद्धा वाचा

अरुणाचल प्रदेशमध्ये जनतेला केलं संबोधित

अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर टिका केली. काँग्रेसने सीमाभाग अविकसित ठेवण्याचा प्रयत्न केला. सेला बोगदा यापूर्वीही बांधता आला असता, पण त्यांचा प्राधान्यक्रम वेगळा होता. त्यांना वाटले अरुणाचलमध्ये लोकसभेच्या दोनच जागा आहेत. इतके काम कशाला करायचे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments