Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रWinter Session : नागपूर अधिवेशनाचे सूप वाजले, १७ विधेयकांना मंजुरी; अर्थसंकल्पीय...

Winter Session : नागपूर अधिवेशनाचे सूप वाजले, १७ विधेयकांना मंजुरी; अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

Winter Session : नागपूर अधिवेशनाचे सूप वाजले, १७ विधेयकांना मंजुरी;  अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

[ad_1]

MaharashtraAssembly Winter Session : उपराजधानी नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे आज (शनिवार) सूप वाजले. पुढील अधिवेशन मुंबईत ३ मार्च २०२५ पासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या संदेश वाचनानंतर केली. ६ दिवस चाललेल्याया अधिवेशनात बीड, परभणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यासह शेतकरी व विविध प्रश्नांवरून सभागृहात गदारोळ झाला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली असून२विधेयके प्रलंबित आहेत. संयुक्त समितीकडे एक आणि विधान सभेत एक विधेयक प्रलंबित आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments