Wardha news : वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार जखमी

0
5
Wardha news : वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार जखमी


वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. कंपनीत कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला व कंपनीत आग लागली. या स्फोटात १७ कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.



Source link