Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रWardha news : वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार जखमी

Wardha news : वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार जखमी

Wardha news : वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार जखमी

[ad_1]

वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील भूगाव येथील एवोनिथ स्टील कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. कंपनीत कुलिंग प्रोसेसचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला व कंपनीत आग लागली. या स्फोटात १७ कामगार जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments