Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशVivo X200 Series : ठरलं! तगड्या फीचर्ससह विवो एक्स २०० सीरिज ‘या’...

Vivo X200 Series : ठरलं! तगड्या फीचर्ससह विवो एक्स २०० सीरिज ‘या’ दिवशी होतेय लॉन्च

Vivo X200 Series : ठरलं! तगड्या फीचर्ससह विवो एक्स २०० सीरिज ‘या’ दिवशी होतेय लॉन्च

[ad_1]

Vivo X200 Series: मीडियाटेक डायमेंसिटी ९४०० प्रोसेसरसह विवो एक्स २००, एक्स २०० प्रो आणि एक्स २०० प्रो मिनी गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आले. आता विवोने मलेशियात विवो एक्स २०० सीरिजच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. चीननंतर मलेशिया ही पहिली बाजारपेठ आहे, जिथे ही विवो एक्स २०० सीरिज लॉन्च केली जात आहे. मात्र, विवो एक्स २०० प्रो मिनी मॉडेल केवळ चीनपुरतेच राहणार असल्याचे दिसून येत आहे. लाइनअपमध्ये एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे आणि झेस ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरे आहेत. विवो एक्स २०० सीरिज पुढील महिन्यात भारतात लॉन्च होणार असल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments