Viral Video : विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाचा महिलेनं केला पाठलाग; थरारक व्हिडिओ व्हायरल

0
19
Viral Video : विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाचा महिलेनं केला पाठलाग; थरारक व्हिडिओ व्हायरल

Mumbai woman Viral Video : जर तुम्ही वाहतुकीचे नियम पाळले नाही तर पोलिस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करत चलान फाडतात. एवढेच नाही तर तुम्हाला दोन गोष्टी देखील सुनावतात. मात्र, हेच पोलिस विनाहेल्मेट दुचाकी चालवत असतील तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार ? त्यांना कोण जाब विचारणार? मात्र, मुंबई येथील एका महिलेने विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या एका पोलीसाचा पाठलाग करत त्याला याबाबत जाब विचारला आहे.

Source link