Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशViral Video: समुद्रात अचानक आलं वादळ, जहाज ४५ अंश पाण्यात झुकलं आणि…थरारक...

Viral Video: समुद्रात अचानक आलं वादळ, जहाज ४५ अंश पाण्यात झुकलं आणि…थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: समुद्रात अचानक आलं वादळ, जहाज ४५ अंश पाण्यात झुकलं आणि…थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

Viral News:  समुद्रात अचानक वादळ आल्याने भलेमोठे क्रुझ जहाज रॉयल कॅरिबियन क्रूझ जहाज चक्क ४५ अंशांनी अटलांटिक महासागरात झुकले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अचानक जहाज पाण्यात झुकल्याने क्रूझ जहाजातील प्रवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागले. या घटनेत क्रुझ जहाजातील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments