Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार, तितक्यात पाठीमागून...

Viral Video: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार, तितक्यात पाठीमागून आली मालगाडी आणि…

[ad_1]

Viral News: दारूच्या नशेत एसयूव्ही कार रेल्वे रुळावर नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. घटनेच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने रील बनवण्यासाठी आपली महिंद्रा थार रेल्वे रुळावर नेली. मात्र, थोड्याच वेळात त्याच्या पाठीमागून मालगाडी आली. सुदैवाने, लोको पायलटने वेळीच ब्रेक लगावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये सोमवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments