Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशViral Video: 'या' शिक्षिकेच्या टीचिंग स्टाइलची देशभर चर्चा; मुलांना कशी शिकवते? पाहा...

Viral Video: ‘या’ शिक्षिकेच्या टीचिंग स्टाइलची देशभर चर्चा; मुलांना कशी शिकवते? पाहा व्हिडिओ

[ad_1]

Teacher Unique Teaching Style: शाळेतील सर्व शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. लहान मुलांना शिकवणे, हे अनेक शिक्षकांसमोर एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. शिकवलेल्या गोष्टी लहान मुलांच्या डोक्यात कायम राहाव्यात, यासाठी शिक्षक त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक शिक्षिका मुलांना आगळ्या- वेगळ्या पद्धतीने शब्दांचे ज्ञान देत आहे. या शिक्षिकेचा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला असून अनेकांना त्यांची टीचिंग स्टाइल आवडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments