Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनViral News: अखेर अभिषेक बच्चन बोललाच! ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटावर दिली पहिली प्रतिक्रिया

Viral News: अखेर अभिषेक बच्चन बोललाच! ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटावर दिली पहिली प्रतिक्रिया

[ad_1]

घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेक काय म्हणाला?

बॉलिवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर चर्चा केली आणि तो म्हणाला, ‘याबद्दल मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे की, तुम्ही सर्वांनी ही गोष्ट मर्यादेच्या पलीकडे खेचली आहे. तुम्ही असे का करत आहात, तेच मला कळत नाहीये. माफ करा, पण मी अजूनही विवाहित आहे.’ यावेळी अभिषेक बच्चन याने आपली साखरपुड्याची अंगठीही दाखवली. हा व्हिडीओ रविवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र, आता तो इन्स्टाग्रामवरून हटवण्यात आला आहे. मात्र, ऑनलाईन व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवीन आहे की, जुना हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, यात अभिषेक पहिल्यांदाच त्याच्या विभक्त होण्याच्या अफवांवर बोलला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments