Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral Video : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवी पाकिस्तानात मजा मारतोय! जिममध्ये जाऊन...

Viral Video : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवी पाकिस्तानात मजा मारतोय! जिममध्ये जाऊन बॉडी बनवतोय! पाहा!

Viral Video : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवी पाकिस्तानात मजा मारतोय! जिममध्ये जाऊन बॉडी बनवतोय! पाहा!

[ad_1]

mastermind of Mumbai attack in Pakistan : पाकिस्तान नेहमी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे अनेक पुरावे भारताने जगासमोर आणले आहे. मात्र, पाकिस्तानने हे नेहमी नाकारले आहे. या दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारताविरोधी कारवाया करत असल्याचं देखील उघड झालं आहे. याच प्रकारे पाकिस्तानची पुन्हा एकदा पोल खोल झाली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि २००८ मध्ये मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड  आणि लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर झकीउर रेहमान लखवी हा पाकिस्तानात खुलेआम फिरत असल्याचं उघडं झालं आहे. लकवी हा जिममध्ये बॉडी बनवताना दिसला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लखवी डान्स क्लासमध्ये सहभागी होताना आणि जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments