Saturday, August 15, 2026
Homeक्रीडा५८ वर्षांचा माईक टायसन आठव्या फेरीपर्यंत झुंजला, २७ वर्षीय जेक पॉल याने...

५८ वर्षांचा माईक टायसन आठव्या फेरीपर्यंत झुंजला, २७ वर्षीय जेक पॉल याने ४ गुणांच्या फरकानं हरवलं

५८ वर्षांचा माईक टायसन आठव्या फेरीपर्यंत झुंजला, २७ वर्षीय जेक पॉल याने ४ गुणांच्या फरकानं हरवलं

[ad_1]

जगातील महान बॉक्सरपैकी एक असलेल्या माईक टायसन जवळपास दोन दशकांनंतर प्रोफेशनल लढतीसाठी रिंगमध्ये उतरला. मात्र, टायसनला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ५८ वर्षीय माईक टायसन याला २७ वर्षांच्या जेक पॉल याने हरवले. जेक पॉल आधी युट्यूबर होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments