Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशViral Video: मुंबई एसी लोकल बनली कुस्तीचा आखाडा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: मुंबई एसी लोकल बनली कुस्तीचा आखाडा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Mumbai Local Train News: मुंबई एसी लोकलमध्ये एका प्रवाशाने तिकीट तपासकासोबत गैरवर्तन आणि त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या जलद एसी लोकलमध्ये हा प्रकार घडला. या लोकल मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments