Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशViral Video: मुंबईत तरुणाचा भटक्या कुत्र्यावर बलात्कार, बोरिवली स्थानकाच्या स्कायवॉकवरील संतापजनक प्रकार

Viral Video: मुंबईत तरुणाचा भटक्या कुत्र्यावर बलात्कार, बोरिवली स्थानकाच्या स्कायवॉकवरील संतापजनक प्रकार

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर एका तरुणाने भटक्या कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित तरुणाचे क्रूर कृत्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments