Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशViral Video : भर मंडपात भटजीबुवांनी पाहुण्यांना फेकून मारलं फुलांचं ताट, पण...

Viral Video : भर मंडपात भटजीबुवांनी पाहुण्यांना फेकून मारलं फुलांचं ताट, पण कारण काय? पाहा!

Viral Video : भर मंडपात भटजीबुवांनी पाहुण्यांना फेकून मारलं फुलांचं ताट, पण कारण काय? पाहा!

[ad_1]

Viral News: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नात वधू-वराच्या नातेवाईकांमध्ये सुरू असलेली थट्टा-मस्करीला वैतागून भटजीबुवा चक्क पाहुण्यांवर फुलांचे ताट फेकतो. नेमके कशामुळे भटजीबुवाला राग येतो आणि तो पाहुण्यांवर फुलांची ताट फेकून मारतो, हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments