Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनViral Video: बहीण अंशुलाचा रॅम्पवॉक पाहून अर्जुन कपूर झाला खूश; आनंदाने वाजवल्या...

Viral Video: बहीण अंशुलाचा रॅम्पवॉक पाहून अर्जुन कपूर झाला खूश; आनंदाने वाजवल्या टाळ्या!

Viral Video: बहीण अंशुलाचा रॅम्पवॉक पाहून अर्जुन कपूर झाला खूश; आनंदाने वाजवल्या टाळ्या!

[ad_1]

या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर हिरव्या रंगाच्या जॅकेट आणि डार्क पँटमध्ये दिसत होता. दुसरीकडे, अंशुला कपूर रॅम्पवर शिमरी कॉर्सेट आऊटफिटमध्ये दिसली होती. या रॅम्पवॉक दरम्यान ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. व्हिडीओ पाहून अर्जुन आणि अंशुलाच्या या भाव-बहिणीच्या जोडीवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युझरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘दोघे खूप गोड आहे.’ आणखी एका युझरने कमेंट करत लिहिले की, त्यांना अर्जुनची स्टाईल खूप आवडली. काही लोक अंशुलाच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments