Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनViral Video: नोरासोबत डान्स करताना अक्षयचा लेहंगाच उतरला; व्हिडीओ होतोय व्हायरल!

Viral Video: नोरासोबत डान्स करताना अक्षयचा लेहंगाच उतरला; व्हिडीओ होतोय व्हायरल!

Viral Video: नोरासोबत डान्स करताना अक्षयचा लेहंगाच उतरला; व्हिडीओ होतोय व्हायरल!

[ad_1]

सध्या अक्षय कुमारचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप होताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये अक्षयची जादू आता ओसरताना दिसतेय. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता चाहते त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत. काहींनी अक्षय कुमार याच्यावर टीका करत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. एका युजरने लिहिले की, ‘चित्रपट चालावेत म्हणून आता अक्षय कुमारला काय काय करावं लागत आहे.. त्याला लेहेंगा देखील परिधान करावा लागला आहे. काय दिवस आले आहेत..’ तर, एका युजरने लिहिले की, ‘नोरा फतेहीसोबत डान्स करताना अक्षयला अधिकची मेहनत घ्यावी लागत आहे. वयातील फरक आता जाणवू लागला आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments