
[ad_1]
हा व्हिडिओ बनवणाऱ्या फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंगने मंगळवारी माफी देखील मागितली आणि सांगितले की त्याने तयार केलेल्या डिझेल पराठा हा व्हिडिओ खोटा आहे. हा व्हिडिओ तयार केल्याबद्दल त्याने माफी देखील मागितली आहे. अमनप्रीत सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर सांगितले की, पराठे डिझेलमध्ये नव्हे तर खाद्य तेलात तळलेले आहेत. ते म्हणाले, “मी आदरणीय चंदीगड प्रशासनाची, चंदीगडच्या चांगल्या लोकांची आणि संपूर्ण भारताची नम्रपणे माफी मागतो. माझ्या अलीकडील व्हिडिओमुळे झालेल्या त्रासाबबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो, असे सिंग म्हणाला.
[ad_2]
Source link
