Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशVIRAl VIDEO: ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला...

VIRAl VIDEO: ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं; नेम पाहून व्हाल थक्क

VIRAl VIDEO: ट्रम्प यांच्यावर गोळी झाडताच काही क्षणात सुरक्षा स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं; नेम पाहून व्हाल थक्क

[ad_1]

डोनाल्ड ट्रम्प खाली वाकताच सुरक्षा एजंट्सनी ट्रम्प यांना घेरले. ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांनी त्यांना स्टेजच्या डाव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प “थांबा, थांबा, थांबा म्हणाले. त्यानंतर त्यांनी गर्दीच्या दिशेने हवेत मुठ उंचावली आणि “लढा” म्हणत जनतेला आवाहन केले. त्यानंतर एजंटांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पायऱ्यांवरून खाली उतरवून एका काळ्या एसयूव्हीमध्ये बसवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments