Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral Video : टॉयलेटमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगाला चावला अजगर! पुढे जे झालं...

Viral Video : टॉयलेटमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगाला चावला अजगर! पुढे जे झालं ते भयंकर

Viral Video : टॉयलेटमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगाला चावला अजगर! पुढे जे झालं ते भयंकर

[ad_1]

Viral Video : थायलंडमध्ये एक विचित्र आणि भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना समुत प्राकण भागात घडली आहे. एक तरुण हा टॉयलेटमध्ये बसला होता. यावेळी टॉयलेटच्या आतुन तब्बल १२ फुटांचा अजगर निघाला असून त्याने टॉयलेटशिटवर बसलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगाला चावा घेतला. या तरुणाने या अजगराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या घटनेने स्थानिकांना धक्काच बसला नाही तर नेटकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments